Viagra Meaning In Marathi



वायग्रा आणि शिष्नाची ताठरता

वायग्राबद्दल माहिती घ्यायची असेल तर त्याआधी पुरुषाच्या शिस्नाला ताठरता कशी येते हे समजून घ्यावं लागेल. ज्यांच शिस्न ‘स्वत:हून’ ताठ होतं पण केवळ समाधानपूर्वक इण्टरकोर्स (समागम) होईपर्यंत ताठ राहू शकत नाही केवळ त्यांच्यासाठी वायग्राचा उपयोग होतो.

वायग्राबद्दलमाहितीघ्यायची असेलतर त्याआधीपुरुषाच्याशिस्नालाताठरता कशीयेते हे समजूनघ्यावं लागेल.पुरूषाच्याशिस्नामध्येहाडं किंवास्नायू नसतात.शिस्नामध्येस्पंजसारख्यापोकळ्याअसतात ज्यालाइंग्रजीमध्ये’कॉपोर्राकॅवर्नोजा’असं म्हणतात.यापोकळ्यांमध्येजेव्हा रक्तभरलं जातंतेव्हापुरुषाचंशिस्न ताठहोतं. यापोकळ्यांमध्येरक्तभरण्यासाठीमात्रत्यातीलरक्तवाहिन्याशिथिलअसाव्यालागतात.

रक्तवाहिन्याशिथिल होताचत्यामध्येरक्त भरलंलागतं आणिशिस्न फुगूनइरेक्ट (ताठर)होऊ लागतं.कॉपोर्राकॅवर्नोजामधल्यायारक्तवाहिन्याशिथिलहोण्यासाठीत्यामध्ये’नायट्रिकऑक्साइड’ हेदव्य पाझरलंजातं.नायट्रिकऑक्साइडच्याप्रभावामुळेचरक्तवाहिन्याशिथिल होऊनत्यामध्येरक्त भरलं जाऊलागतं आणिशिस्न ताठहोतं.नायट्रिकऑक्साइडचापरिणाम कमीकरण्यासाठीमग पीडीई-५नावाचाएन्झाइम(वितंचक)कार्यरत होतोआणि शिस्नपुन्हा सैलपडू लागतं. हापीडीई-५एन्झाइम जरसप्रेस केलातर मगनायट्रिकऑक्साइडचापरिणाम अधिककाळ टिकूनराहू शकतो आणिशिस्न अधिककाळासाठीइरेक्ट (ताठ)राहू शकतं. हेचकाम वायग्राकरतं.

ज्यांचशिस्न’स्वत:हून’ ताठहोतं पण केवळसमाधानपूर्वकइण्टरकोर्स(समागम)होईपर्यंतताठ राहू शकतनाही केवळत्यांच्यासाठीवायग्राचाउपयोग होतो.’शिस्नातलीताठरता अधिककाळ टिकवणं’केवळ एवढंचकाम वायग्राकरतं.शिस्नामध्येताठरता’आणण्याच्या’क्रियेतवायग्राचाकाहीही उपयोगनसतो. ज्यापुरुषांमध्येशिस्नातताठरता न’येण्याची’तक्रार असतेत्यांनीवायग्राघेऊनहीत्याचा काहीउपयोग होतनाही.

लैंगिकइच्छा वाढवणं,नपुंसकव्यक्तीमध्येशिस्नालाताठरता आणून,शुक्रजंतूंचंप्रमाणवाढवणं यागोष्टीवरवायग्राचाकाहीहीपरिणाम होतनाही.

वायग्रामधल्याऔषधी घटकाचंनाव’सिलडेनॅफिलसाइट्रेट’ असंआहे.वायग्राच्यागोळ्या २५, ५०व १००मिलिग्रॅमच्यामात्रेमध्येबनवल्याजातात.वायग्राघेण्याआधीव्यक्तीचीपूर्णवैद्यकीयतपासणी करणंअत्यंत जरुरीअसतं. केवळतक्रार ऐकूनवायग्राघेण्याचासल्ला देणंघातक ठरू शकतं.ज्याव्यक्तींमध्येवायग्राघेण्याचासल्ला दिलाजातो त्याव्यक्तीलाइण्टरकोर्सपूर्वीएक तासवायग्राचीगोळी घ्यावीलागते.वायग्राचापरिणामसाधारणपणेचार तास टिकतो.त्यानंतरलगेच दुसरीगोळीघेण्याचीपरवानगी नसते.चोवीस तासातफक्त एकदाचवायग्राचावापर करता येऊशकतो.

वायग्राच्यादुष्परिणामांचीआता थोडीमाहिती घेऊ या.वायग्राशिस्नामधल्याज्या पीडीई-५या एन्झाइमचाविरोध करतं.त्याचप्रकारचेएन्झाइम डोळेआणि हृदयातहीअसतात.यामुळेचवायग्राचेडोळ्यांवरआणि हृदयावरदुष्परिणामदिसून येतात.सिमेटिडिनआणिएरिथ्रोमाइसीनया नेहमीवापरल्याजाणाऱ्याऔषधांबरोबरजर वायग्राघेतलं गेलं तरवायग्राचीरक्तातलीपातळीधोकादायकहोण्याइतकीवाढू शकते.तसंचअतिरक्तदाबआणिहृदयरोगाच्यारुग्णांनानेहमीदेण्यातयेणाऱ्या’नाइट्राइटस’याप्रकारच्याऔषधाबरोबरवायग्राघेण्यात आलंतर तेप्राणघातकठरूशकतं.

वायग्राघेणाऱ्याव्यक्तीमध्येपचनदोषनिर्माण होऊशकतात.मुत्रपिंडआणि यकृतयांचे विकारअसतील तरवायग्रा घेणंधोकादायक ठरूशकतं. तसंच ६५वर्षांवरीलपुरुषांनीहीवायग्राचावापर नकेलेलाच बरा.वायग्राच्यासेवनामुळेलिंगातलीताठरता काहीतास टिकूनराहिल्यामुळेकाही जणांनाहॉस्पिटलमध्येजावं लागतंआणि त्याचाउपाय म्हणूनकेलेल्यासर्जरीमुळेकायमचंनपुंसकत्वआलं असल्याचीनोंद केलीगेली आहे. याप्रकाराला’प्रायपिझम’असं म्हणतात.म्हणूनचतज्ज्ञडॉक्टरांच्यासल्ल्याशिवायस्वत:हूनवायग्रा घेऊनये.